# ऑनलाईन बि-स्टेटमेंट जनरेशन प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे; सदर प्रणालीव्दारे भविष्यासाठी विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती जतन राहील. आणि तसेच सदर प्रणालीव्दारे लाभार्थ्यांचे प्रस्ताव निकाली काढणे सोयी होईल.! # सन 2020-21 मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयास प्राप्त झालेल्या देयकाप्रमाणे उपयोगिता प्रमाणपत्राची माहिती व प्रत अपलोड करण्यासाठी : : Utilization Certificate : : लिंकला क्लिक करावे..!
=> # सन २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० मधील लाभार्थ्यांचे देयक तरतुदी अभावी निकाली काढणे बाकी आहेत; तरतूद प्राप्त होताच सदर देयके निकाली काढण्यात येतील.