# ऑनलाईन बि-स्टेटमेंट जनरेशन प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे; सदर प्रणालीव्दारे भविष्यासाठी विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती जतन राहील. आणि तसेच सदर प्रणालीव्दारे लाभार्थ्यांचे प्रस्ताव निकाली काढणे सोयी होईल.!
# सन 2020-21 मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयास प्राप्त झालेल्या देयकाप्रमाणे उपयोगिता प्रमाणपत्राची माहिती व प्रत अपलोड करण्यासाठी : : Utilization Certificate : : लिंकला क्लिक करावे..!

: : Utilization Certificate : :

A. उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत..!

B. उपयोगिता प्रमाणपत्र अपलोड लिंक..!

सूचना: वरील A. उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत लिंकमधून उपयोगिता प्रमाणपत्राची प्रत डाऊनलोड करून उपयोगिता प्रमाणपत्रामध्ये "सैनिक शाळेमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती [SC], विजभज [VJNT], व विमाप्र [SBC] विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना" अंतर्गत महाविद्यालयास प्राप्त झालेल्या विद्यार्थी उक्त प्रवर्गानुसार, संख्येनुसार तसेच रक्कमानुसार माहिती तयार करून मा. प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून शिक्क्यासह स्कॅन कॉपी ई-मेलव्दारे प्राप्त झालेल्या पत्रामधील College/School Code वापरून दिलेल्या फिल्ड भरून वरील B. उपयोगिता प्रमाणपत्र अपलोड लिंक मधून अपलोड करावी.

माहिती भरण्याची कालावधी: 30/07/2021 सायंकाळी: 11:55 pm